हरितालिका-शुभेच्छा संदेश-13

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 07:08:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

           हरतालिका शुभेच्छा--

=========================================
हरतालिका पूजन करुन येऊ देत

जीवनात आनदी आनंद

मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


शंकराची मनोभावे पूजा करुन,हरतालिका पुजूया,

हरतालिका शुभेच्छा.!!!


माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत, म्हणून

तिला मिळाले शंकर नावाचे वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


करुनी मनोभावे पूजा शंकराची,

प्रसन्न करावे त्याला

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!.!!!


शंकरासमान पती मिळवण्यासाठी

करा हरतालिकेचे व्रत

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती,

त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी

हरतालिकेचा आनंद मनी दाटला,


हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


सण हा हर्षाचा, आनंदाचा,

हरतालिका पूजन करण्याचा

हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी

तुम्हाला जोडीदाराची साथ,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


नाते अतुट हे जन्मोजन्मीचे

मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================