हरितालिका-शुभेच्छा संदेश-29

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 07:30:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी अनेक सण आणि उत्सव हे आपल्याला घरीच साजरे करावे लागले आहेत. यापूर्वी महिला एकत्र येऊन हरतालिका हे व्रत साजरा करायच्या मात्र, यंदा सोशल डिस्टन्सिंग राखूनच आपल्याला हे व्रत साजरं करावं लागणार आहे. मात्र, असं असलं तरीही आपण आपला उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. जरी आपण कोरोनामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हरतालिकेच्या शुभेच्छा तर देऊ शकतो. त्यामुळे आम्ही या लेखात आपल्यासाठी काही खास हरतालिका शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत आपण हे खास  हरतालिका शुभेच्छा संदेश, Hartalika wishes in marathi, हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा, Hartalika quotes in marathi, Hartalikechya Hardik Shubhechha, hartalika teitiya wishes in marathi, हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Hartalika wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.

                hartalika teitiya Status in marathi | हरतालिका स्टेटस--

        हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास स्टेटसदेखील (Hartalika Status In Marathi) निवडले आहेत.--

        हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
आला रे आला हरतालिकेचा सण आला,

करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,

शंकरासारखा मला पती मिळावा,

हरतालिकेच्या शुभेच्छा!


देवि- देवि उमे गौरि त्राहि मां करूणानिधे ।

ममापराधः क्षन्तव्या भुक्ति- मुक्ति प्रदा भव ।।

हरतालिकेच्या शुभेच्छा


तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात

यावा शंकरासमान पती,

त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी


वातावरणात गारवा आहे,

आनंदी आनंद झाला आहे,

हरतालिकेच्या या दिवशी,

प्रेमाचा दिवस आला आहे,

हरतालिकेच्या शुभेच्छा!


हरतालिकेची पूजा करुन मिळावा

सुखी संसारासाठी जोडीदार मिळावा

तुम्हा आम्हा खास,हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डिजिटल टेक्नो डायरी.कॉम)
                 --------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================