श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-14

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:31:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

                गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत, फक्त या वर्षी तुमचे
आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी
नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात
तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे
🌺🙏बाप्पा, लवकर या तुम्ही.🌺🙏

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी...
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺

माझं दुःख फक्त माझ्या
बाप्पालाच माहित
लोकांनी तर मला फक्त
हसतानाच पहिलय.
🌺गणेशोत्सव २०२३ शुभेच्छा.🌺

श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
🙏🌹 आतुरता तुझ्या आगमनाची.🙏🌹

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
🙏🌹🌺गणपती बाप्पा मोरया.🌺🙏🌹

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
🙏🌹मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🙏🌹
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================