II श्री गणेशाय नमः II-संकष्टी चतुर्थी-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 01, 2023, 11:03:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II श्री गणेशाय नमः II
                                   "संकष्टी चतुर्थी"
                             ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-01.11.2023-बुधवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे. श्री गणेश चरणी वंदन करून, वाचूया श्री गणेश संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि

आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या मनातील इच्छित कामना

श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना...!!


सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी

मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो

नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!


तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...

संकष्टी  चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!


बाप्पाचे रूप आहे निराळे

येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम

त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे

सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर

अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,

विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा...!!


भक्ति गणपती, शक्ति गणपती

सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!


पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप

ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस

संकष्टी चतुर्थी बनवा खास..!!


श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या

पाठिशी राहावी, हीच प्रार्थना

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!


मोरया मोरया मी बाळ तान्हे

तुझीच सेवा करू काय जाणे

अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वरा बा तू घाल पोटी 

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!


आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो,

कोणतेही संकट आपल्यावर न येवो.

आपली भरभराट होवो हीच प्रार्थना

संकष्टी चतुर्थीच्याशुभेच्छा..!!


गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक

तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी

जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी

गणपती बाप्पा मोरया!

संकष्टी चतुर्थीच्याचतुर्थीच्या शुभेच्छा..!!


वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया

वरदहस्त असूद्या माथी

राहूद्या सदैव छत्रछाया

गणपती बाप्पा मोरया

संकष्टी चतुर्थी बनवा खास..!!


ओम गं गणपतये नमो नमः

श्री सिद्धीविनायक नमो नमः

अष्टविनायक नमो नमः

गणपती बाप्पा मोरया

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला

आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा...!!


गजानंद श्री गणराय बाप्पा मौर्या मंगलमुर्ति मौर्या

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया,

मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!!
=========================================

--टीम येडप्रेम
-------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येडप्रेम.कॉम)
                         --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.11.2023-बुधवार.
=========================================