सर्वांना लागलंय TikTok चे वेड

Started by Atul Kaviraje, November 04, 2023, 08:02:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "टिकटॉक" एक चीनी व्हिडिओ सामायिकरण सोशल नेटवर्किंग सर्व्हिस आहे जी बाईटडन्स यांच्या मालकीची आहे, बीजिंग आधारित कंपनी झांग यिमिंग यांनी २०१२ मध्ये स्थापनI केली होती. याचा वापर शॉर्ट डान्स, लिप-सिंक, कॉमेडी आणि टॅलेंट व्हिडिओ, लघु लूपिंग व्हिडिओ तयार करण्यासाठी केला जातो.  टिकटोक सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन पैसेही मिळवता येतात. परंतु, टिकटॉकच्या माध्यमातून चीन लोकांचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर प्रत्यय म्हणून भारत सरकIरने "बाईटडान्स (ByteDance)" या  ऍपची निर्मिती केली होती. वाचूया तर या टिकटॉक ची वास्तव कविता--

                       सर्वांना लागलंय "TikTok" चे वेड
                      ------------------------------

शहर असो किंवा ग्राम-खेड
रस्त्यावर असो व  HOME MADE
शूटिंग होतंय व्हिडिओचं दणक्यात,
सर्वांना लागलंय  "TikTok" चे वेड

सोशल नेटवर्किंग ही चीनची
मालकी झालीय साऱ्या जगाची
उत्तम व्हिडीओ प्लॅटफॉर्म सर्वांसाठी,
छान संधी पैसे कमावण्याची

शॉर्ट डान्सचा व्हिडीओ बनवा
लिप सिंकचा व्हिडीओ बनवा
कॉमेडी, ट्रॅजेडी व्हिडीओ बनवा,
टॅलेंट, करमणुकीचा व्हिडिओ बनवा

याची मर्यादा केवळ मिनिटाची
लघु लूपिंग व्हिडिओ बनविण्याची
जगात पसरलेत अनेक टिकटॉकर,
चुरस लागलीय बनवाया व्हिडिओची

Go Live यात जायचे
लाईव्ह व्हिडीओ शूटिंग करायचे
TikTok वर व्हिडीओ टाकायचे,
प्रसिद्धी अन नाव मिळवायचे

याला भाषेची नाही अडचण
जगात टिकटॉकर भरलेत अनेकजण
कोणत्याही भाषेत व्हिडीओ करा,
अन TikTok वर प्रक्षेपित करा

मिळकतीची एक उत्तम संधी
नाही याला वयाची बंदी
जर आली पैश्यांची मंदी,
TikTok च्या माध्यमाने आलीय सुसंधी

SELLING करा, MARKETING करा
EVENTS करा, PERFORMANCE करा
कुणी करतंय FULL-TIME JOB,
कुणी करतंय PART-TIME JOB

दुर्दैवाने TikTok वर बंदी अIली
चीनची माहिती चोरीला गेली
TikTok च्या व्हिडीओ वर गदा अIली,
टिकटॉकरची सारी मिळकत थंडावली

TikTok वर भारताने पर्याय शोधलाय
बाईटडान्स (ByteDance) चा अनोखा ऍप निघालाय
पाहू, भविष्यात काय निघेल,
पण TikTok सारखा कुणीच नसेल !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2023-शनिवार.
=========================================