भाऊबीज-हार्दिक शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, November 15, 2023, 09:09:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "भाऊबीज"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.११.२०२३-बुधवार आहे. आज "भाऊबीज" आहे. भाऊबीज म्हणजेच यम द्वितीया हा सण बुधवार १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित आहे. या दिवशी कपाळावर टिळा लावून आरती करून बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना भाऊबीज  आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया  भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

        भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!

या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.

दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर.....
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या

भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या
आजच्या दिवसासाठी खास हि कविता
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात
=========================================

--by Rohit Mhatre
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वारसI.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.11.2023-बुधवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================