बकर्यांची व्यथा

Started by ashokrashmi, November 15, 2010, 06:22:32 PM

Previous topic - Next topic

ashokrashmi

 बकर्यांची व्यथा
एकदा बक्र्या आणि  शेळ्या गेल्या अफीसात
सांगण्या त्यांची व्यथा
म्हणाल्या अहो साहेब
पूर्वी सारख आम्हास रस्त्यावरून बिनधास्त चालतां येत नाही
चार चाकी, दुचाकी आणि तीन चाकी
यांनी केली रस्त्यावर दाटी
कुणी  देतो  धक्का , कुणी हाणतो  काठी , कुणी दूर लोटी
देतो आम्ही  बलिदान माणसाचे पोट भरण्यासाठी
प्राण आमचा वाचवाहो त्या खाट्काची 
    नजर  आमच्या वर पडण्या आधी
जीव मुठीत घेउनी आम्ही जातो येतो घरा
साहेब आमच्या करुण अवस्थे कडे द्याल का हो लक्ष जरा
साहेब म्हणाले "cruelty  towards animal  is  a  crime "
देतो बांधुनी तुम्हा  flyover एक  fine
जाण्या  येण्या बिनधास्त
अशोक प्रधान





Ashok Pradhan