दिन-विशेष-लेख-जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन-A

Started by Atul Kaviraje, December 02, 2023, 10:14:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "दिन-विशेष-लेख"
                             "जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन"
                            -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-02.12.2023-शनिवार आहे.  २ डिसेंबर, हा दिवस "जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस' कधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या--

           International Day Of Abolition For Slavery :--

     प्राचीन गुलामगिरी व्यवस्था आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. संयुक्त राष्ट्र संघानं दरवर्षी 2 डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस' साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस गुलामगिरीच्या समकालीन प्रकारांच्या निर्मूलनावर लक्ष केंद्रित करतो.

     जगभरातून गुलामगिरी संपवण्यासाठी दरवर्षी २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा केला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली गुलामगिरी आजही या ना त्या स्वरूपात कायम आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय (International) गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे.

     मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या (State) आमसभेने एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये २ डिसेंबर रोजी गुलामगिरी निर्मूलन दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.12.2023-शनिवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================