प्रेम म्हणजे काय रे ?

Started by sanjiv_n007, November 17, 2010, 03:45:38 PM

Previous topic - Next topic

sanjiv_n007

प्रेम म्हणजे काय रे ?
दुधावरची साय रे,
आपुलकीची उब भेटता
सहज उतू जाय रे.

meemarathi.tv