ओझे

Started by शिवाजी सांगळे, January 04, 2024, 07:35:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ओझे

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे"
गुगलवरचे ढापून लिखाण वाढे माझे
उगाच करतो मी उपद्व्याप रिकामे
नाव करण्या मोठे,ते सुद्धा मीच माझे

~शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९