जीवनाच्या वाटेवर...

Started by Devils suraj, July 30, 2024, 12:38:49 PM

Previous topic - Next topic

Devils suraj

जीवनाच्या वाटेवर...
नकळत भेटशील का या जीवनाच्या वाटेवर...
जगत राहिलो या एकाच आशेवर,
या आशेच ओझ घेऊन जगतो आहे डोक्यावर,
नकळत भेटशील का या जीवनाच्या वाटेवर...
जीवनाची नाव पोहचेल का कधी, किनाऱ्यावर,
का कुणास ठाऊक पण जगतो आहे या एकाच आशेवर,
नकळत भेटशील का या जीवनाच्या वाटेवर...

Devils suraj
8767300130
Suraj🌞