" पुन्हा मी माझा "

Started by sanjiv_n007, November 20, 2010, 03:38:24 PM

Previous topic - Next topic

sanjiv_n007

" पुन्हा मी माझा  "

मी कमी बोलतो म्हणुन शब्द कागदावर उतरतात,
बोलायला गेलो तर शब्द ओठातूनच परततात,
तुला डोळे भरून पहायच असत,
पण तू आलीस की डोळेच भरून येतात,
आणि बोलायच म्हटल तर शब्द मुकेपन धरून येतात.

Unknown