स्वप्ने ##########################################

Started by स्वप्नील वायचळ, November 23, 2010, 05:06:53 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

सर्वानीच या कधी तरी पाहिली होती स्वप्ने
मान्य नव्हते त्यांना परीस्थितीखाली दबने
मातृभाषेमध्ये दिले धर्माचे ज्ञान
ज्ञानेश्वर माउलीचे कार्य ते महान
स्वराज्याचे स्वप्न पाहून घडविला पुत्र
जिजाऊनी एक केली दिवस आणि रात्र
पहिली महिला IPS बनण्याचे स्वप्न
महिलांच्या हक्कांसाठी बेदींच झटण
सर्वोत्तम फलंदाज व्हायचं एकमेव लक्ष्य
भलेभले गोलंदाज झाले सचिनची भक्ष्यं
सर्वांच्या या यशामध्ये एक समान धागा
प्रयत्नांनी काबीज केली सर्वोच्च जागा
स्वप्नांना मेहनतीच्या भांडवलाची साथ
प्रत्यक्षात लावाल तुम्ही आकाशाला हात
                                -स्वप्नील वायचळ

Hii guys...my first post in this forum...

santoshi.world

chhan ahe kavita ......... keep posting :)


suraj choudhari

nice poem dear friend....! How sweet & great! Your all wishesh comes true swapnil bro.....!  Jai maharashtra ... Jai hind ....!

vishal patil 9689367684