बर्बादी

Started by prasad21dhepe, November 29, 2010, 11:52:33 AM

Previous topic - Next topic

prasad21dhepe

बोम्बस्फोट च्या बातम्या एकल्या वर आधी चिड येते मग तरलतात स्फोटाचे घटनाक्रम जी माज्या मानत आले आणि मी कागदावर उतरवले
तेच आता तुमच्या सामोरे  ठेवतोय

अनपेक्षित वेल सर्व काही रूटीन मग अचानक धूम धडाम कान ठाल् बसव्नारा आवाज आणि मग
रक्ताचे पाट, मांसान च आणि मानवी अवयवांचा रक्ताल ले ला खच,
चैनल वालान्याची BREAKING न्यूज़,लोकांचा गदारोल,
मदतीचा न आटनारा झरा,पोलिसांचा झाले ला पुतला,
रेलवे वाहतुकीचे तीन तेरा,मृतांच्या नातेवायाकाचा टाहो,
स्मृति गमावलेल्या,सुन्न झालेल्यांचा,ज़खमीचा टाहो,
वाचवा वाचवा च भावनिक पुकार,मुंबई करांचा संयम ,
परत कामावर जायची घाई,पोलिसांचे अटक सत्र,
पैशांची य्वावाहार,स्फोटाचे मार्केटिंग,नेत्यांचे मगरमच के आंसू ,
मृत मुम्बैकरांच्या चितेवरचे राजकारण,संतप्त जमाव,
मुम्बैकरंचे धेर्य,प्रसिद्धिविनाय्कांची हीरोगिरी,
हुमन-राईट वाले तयार अतिरेकी ना POTA  ख़ाली घालायला,
हिन्दू-मुस्लिम वाद,वोट बँक चे कुरवालने, रेलवे डब्बा मधील संवाद,
आणि सामान्य मुम्बैकर बर्बाद ......................................................


                                                  PRASAD ढ़ेपे
                                                  एक मुम्बैकर