संत

Started by सूर्य, December 10, 2010, 02:33:29 PM

Previous topic - Next topic

सूर्य

सुंदर सुंदर नक्षी म्हणजे

झाडावरती गोगल गाय

ठंडी वाजून येते आता

दुमडून घेतो पोटात पाय ....



नवा रुतु हा नवा वसंत

माझ्या प्रेमाची तुझी पसंत

भेट मला तू एकांतात वा

सारे सोडून होइन संत ..



संदीप पाटिल