सगळे चांगले चालू असतांना

Started by grmane_apd, December 17, 2010, 10:43:08 AM

Previous topic - Next topic

grmane_apd

      सगळे चांगले चालू असतांनाहे काय झाले म्हणतो मीविनाकारण तुझ्याच बाबतीतअसे का घडावे म्हणतो मी
विद्या विनयेन शोभतेशाळेत शिकले होतो मी
विनय सोडण्याचे कारणकाय घडले म्हणते मी
छोट्याशा कारणासाठी
विनय सोडायला नको होता मी.

तुझी प्रतिभा, तुझी शैलीयावर फिदा इतके सारेतरी नको तिथे डोकावायलाजायचे कशाला म्हणतो मी
खरा तो एकची धर्मजगाला प्रेम अर्पावेठाऊक असूनही द्वेष अर्पायलाजावे कशाला म्हणतो मी
त्रास होतोय बघून सारी खूप जुगलबंदी चाललेलीकंपूशाही, रुसवे फुगवे माझ्याबरोबर हीहवे कशाला म्हणतो मी.
इतकी संवेदनशील आहेस तूजे काही बोलले त्याची
फिकीर नको तू करू सोडून देपुढची कविता लिहिण्यास घेतोय कधी लिहू  हें  तुला विचारतोय मी.