बावळटपणा

Started by राहुल, December 31, 2010, 04:38:38 AM

Previous topic - Next topic

राहुल

बायको नवऱ्याला :- अहो डॉक्टर म्हणत होते माझा बीपी वाढला आहे म्हणून, बीपी म्हणजे काय असते हो ?     नवरा :- अग काही नाही बीपी म्हणजे बावळटपणा.... :) ;D :D

rudra

............. :D ............. ;D ............ :( ........... :o .......... ::) ............. ???