शुभ संध्याकाळ, शुभ बुधवार

Started by Atul Kaviraje, November 06, 2024, 09:27:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, शुभ संध्याकाळ, शुभ बुधवार.

शुभ संध्याकाळ !

सूर्य मावळला, अंधार झाला
संग ठेवून संध्येला, सूर्यप्रकाश सरला
क्षितिज अजुनी उजळलंय सप्तरंगी,
आशेच्या संकल्पांची स्वप्नं, अजूनही जागी.

आशावादी दिल, मोकळं करुन टाका
रात्रीच्या गडद आकाशात, नवा रंग उधळा
मौनातून बोलते ही संध्याकाळ,
आशा, प्रेम आणि शांतीचा संदेश देते ही संध्याकाळ. 

पंख पसरत उंच भरारी घ्या
अनंत गाठत नवा संकल्प करा
विश्वास ठेवा तुम्ही तिन्ही त्रिकाळ,
रात्र येईल पाठोपाठ, शुभ संध्याकाळ !

शुभ संध्याकाळ !

--अतुल परब
--दिनांक-06.11.2024-बुधवार.
===========================================