साजणी

Started by prachidesai, January 01, 2011, 03:50:31 PM

Previous topic - Next topic

prachidesai

सुंदर नाजूक उठून दिसेल ती ,गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती ,करणा नसताना खोटीच रुसेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,संसार कसा सांभाळेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,दु:खातही न तुटता हसेल का ती ,काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!................नितीन

amoul

छान कविता आहे!! आवडली खूप

rudra

pan, kashihi asli tari mala chalel ti...................................... 8)