शुभ संध्याकाळ, शुभ शनिवार

Started by Atul Kaviraje, November 09, 2024, 09:34:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, शुभ संध्याकाळ, शुभ शनिवार.

शुभ संध्याकाळ !

संध्याआणि छायेत रंग बुडले
आकाशाच्या पोकळीत सूर्यासह विरले
धुंद रात्रीत हवेत मिसळल ,
शुभ संध्याकाळ, दिवस सुरू लागले !

चंद्राच्या तेजाला अजुनी शांती
ताऱ्यांच्या प्रकाशात गंधांची नांदी
चांदण्याची चमक हरवून गेली,
संध्याकाळी गाण्याची तान पसरली !

पाणीही अंधारात प्रवाहित होतं
गंधही फुलांचा पखरत होतं
आकाशी रंग नवा बहर घेत,
शुभ संध्याकाळ अवतीर्ण झाली हसत !

जीवनाच्या मार्गावर अंधारी काजळी
रात्र वैऱ्याची अन वादळी
अंधारात पुन्हा प्रकाश जन्म घेत,
शुभ संध्याकाळ ! हेच मनाचे गीत !

शुभ संध्याकाळ !

--अतुल परब
--दिनांक-09.11.2024-शनिवार.
===========================================