ओढ-अंतरीची

Started by prachidesai, January 03, 2011, 04:33:00 PM

Previous topic - Next topic

prachidesai

क्षण भरांच्या मिलनाची [/color]वाट पाहते युगांन पासूनी[/color]कशी ही ओढ अंतरीची[/color]साद तुझी ऐकण्या साठी [/color]अधीर आहे किती मी[/color]दिवस सरला, रात्र गेली[/color]घटका, पळ, सरता-सरता[/color]अनेक वर्ष पण निघुन गेली[/color]साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती [/color]वाट पाहीन मी अजुन तुझी[/color]सांग कशी ही ओढ अंतरीची ।।1।।[/color][/color]एक क्षण तुला पाहण्या साठी[/color]किती वाट पाहते मी[/color]प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे[/color]वाहते अश्रु धारा समवेत[/color]अंतर मधले तेच रा‍हीले[/color]वाट पाहीन मी अजुन तुझी[/color]सांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।
[/size][/color]
[/size][/color]माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।
[/size]
[/size]
[/size]unknown