ठेऊ ना रे विश्वास तुझ्यावर?

Started by mleena.pune, January 12, 2011, 06:25:49 PM

Previous topic - Next topic

mleena.pune

ठेऊ ना रे विश्वास तुझ्यावर?
कि तू हि वागशील तसाच घातकी, अविचारी, अविश्वासी?

ठेऊ ना रे विश्वास तुझ्यावर?
कि तू हि त्यांच्यासारखे मुखवटे घेऊन फिरतोस?
जो मिळेल त्याच्या रंगात तू हि रंगून जातोस?

ठेऊ ना रे विश्वास तुझ्यावर?
का तू हि एका नाजूक क्षणी झटकशील माझा हात?
सोडशील माझी साथ आणि जाशिल मला सोडून?

रडण्यासाठी ...
दुख: सोसण्यासाठी ...
ऐकट, एकांत जगण्यासाठी ...

AUTHOR :- UNKNOWN


santoshi.world

chhan ahe kavita :) ...

Please note that tuzi kavita mi marathi font madhye edit keli ahe ... next time kavita marathi font madhyech post kar .... english font allowed nahi ethe kavita posting sathi ... marathi typing sathi khali dileli site use kar
http://www.google.com/transliterate/


rudra

nice poem.............n keep in mind don't trust any1...................... 8)