अबोल प्रेम

Started by prachidesai, January 13, 2011, 12:52:42 PM

Previous topic - Next topic

prachidesai

हे फक्त माझ्याच सोबत नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट'ते' न बोलताच संपणार आहे?
भेट-वेळ रोजची ठरलेलीचतरी अजून काय ठरणार आहे?

बोलायचं पटकन पण वेडं मनत्याचाही मुहुर्त पाहणार आहे !
भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासातर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू कायहवं ते उत्तर देणार आहे?
[/size]हे पुरतं कळतंय तरीहीतोंड माझं का बोलणार आहे?
[/size]न बोलता बोललेले शब्दतुला वेड्याला कळणार आहे?
[/size]मी बोलले/न बोलले तरी गप्पचनेहमीसारखा तू राहणार आहे !

[/size]भावभावना समजून घेणंसगळंसगळं थांबणार आहे
[/size]उष्ट्या कुल्फीची चव मात्रजिभेवरती रेंगाळणार आहे
[/size]स्वप्न माझं हे संपलं तरीहीमनात तूच उरणार आहे
[/size]तुझ्यात मी नसले तरीमाझ्यात तूच सापडणार आहे 

[/size]unknown

NARAYAN MAHALE KHAROLA