प्रेमासाठी..................

Started by rudra, January 14, 2011, 11:16:29 AM

Previous topic - Next topic

rudra

प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,.

पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.

खुप भाग्यवान असतात अशी मानसं,

ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं...................................... 8) ...................


Pradnyey

तोच रान वारा हिरवा रंग सारा
मन पाखराचा खेळ मांडला
पाना-फुला झाडावरती
सळसळ त्या पानांची
करे गुज पानो पानी
गालावरची खळी अन्
ओठी गुलाब कुणासाठी?

प्राज्ञेय