मलाच कळेना मी कुठे चुकतोय!!!!!

Started by webnil, January 18, 2011, 12:56:01 PM

Previous topic - Next topic

webnil



आयुष्य जगतांना काही क्षणांना टिपतोय,
आयुष्य खूप सुंदर असते, हेच मी शोधण्याचा प्रयत्न करतोय,
मलाच कळेना मी कुठे चुकतोय,

हरवले प्रतिबिंब माझे या जगात, हेच मी शोधण्याचा प्रयत्न करतोय,
काय वाईट, काय चांगले शिकतोय,
मलाच कळेना मी कुठे चुकतोय.

- निलेश कुवर