tuch tujhi tevha nasnar tu

Started by vijayvitkar, January 21, 2011, 04:25:50 PM

Previous topic - Next topic

vijayvitkar

 ;)
तूच तुझी तेव्हा नसणार तू
हवीस मला मला मिळणार तू
माझाच साठी तेव्हा जगणार तू
माझ्याच साठी तेव्हा झुरणार तू
मानस माझा आहे पूर्ण विश्वास
माझी आहेस माझोच होणार तू.