ओढ

Started by viju.sonar, January 26, 2011, 09:53:44 PM

Previous topic - Next topic

viju.sonar

जवळ माझ्या नसलीस तरी...सहवास मला तुझा आहे...
एकल्या ह्या जिवाला....साथ फक्त तुझीच आहे....
संध्याकाळच्या वारया सोबत...मी तुझाच गंध अनुभवत असतो..
व्याकुळ करते तुझी आठवण..अन श्वास घेणेही मी बंद करतो...
उघड्या डोळ्यांसमोर माझ्या...तुझ्या आठवणींच पडदा पडतो....
जगाचा विसर पडतो मला...असा तुझ्यात मी गुंततो
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण...माझ्या हृदयातुन पाझरतो...
अन विरह दु:खाने मग...तोच गालावर ओघळतो.....
ही ओढ कसली लागली मला...हे मला न उमजे....
सांग सये यालाच का...प्रेम म्हणतात सारे...?

rudra

khup chha.......... 8)

santoshi.world

chhan ahe .... avadali :)

kveer77@gmail.com


vandana kanade

छान छान :) :)

Lucky Sir


chetan_4949

mast re mitra ek no................ :)