माझी अजून एक कविता : "साथ "

Started by pallavi jadhav, February 13, 2011, 11:49:42 PM

Previous topic - Next topic

pallavi jadhav

----------** "साथ " **------------------

देशील का रे तू तिला साथ,
आयुष्यभराची..........

नेहमीच म्हणतात "तिने त्याला साथ द्यायला हवी होती"
पण त्याच्या साथीच काय !!
त्याने  देवो  अथवा  न  देवो  तिने  मात्र  द्यायलाच  हवी ..!!

म्हणतात तिने त्याच्या आई -वडिलांची मुलगी व्हावे ,
पण तिच्या आई -वडिलांचे काय !!

म्हणतात घर दोघांच असत,एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरायचं असत ,
पण प्रत्येक वळी तिलाच का आवराव लागत !!

म्हणतात प्रत्येक यशस्वी त्याच्यामागे ती असते  ,
मग तिच्या यशाचे  काय !!

म्हणतात त्याचे हृदय खूप मोठे असते ,
मग तिच्या भावना का पोहोचत नाही त्याच्यातल्या "बापा"पर्यंत ,

साथ,साथ म्हणतात पण तीच देते ती "खरी साथ",
आणि त्याची होते ती फक्त "सोबत".
तिच्यातल्या "ती"ला  गरज आहे ती तुझ्या "साथीची" अन
"मायेच्या" एका हळुवार स्पर्शाची.

मग देशील ना "साथ" तिला जरूर???

"या जगातल्या "त्या प्रत्येक" दोघांना आयुष्यभर " एकमेकांची साथ" मिळावी,हेच प्रभूचरणी मागणे."

                                                                                                               ........पल्लवी जाधव

MK ADMIN

mahesh4812

Sundar kavita ahe  :)  Pan 'ti'chyavar jivapad prem karnari mulehi astat.... :)

amoul

मी मनापासून प्रयत्न करेन साथ देण्याचा

smita kardak

----------** "साथ " **------------------

देशील का रे तू तिला साथ,
आयुष्यभराची..........

नेहमीच म्हणतात "तिने त्याला साथ द्यायला हवी होती"
पण त्याच्या साथीच काय !!
त्याने  देवो  अथवा  न  देवो  तिने  मात्र  द्यायलाच  हवी ..!!

म्हणतात तिने त्याच्या आई -वडिलांची मुलगी व्हावे ,
पण तिच्या आई -वडिलांचे काय !!

म्हणतात घर दोघांच असत,एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरायचं असत ,
पण प्रत्येक वळी तिलाच का आवराव लागत !!

म्हणतात प्रत्येक यशस्वी त्याच्यामागे ती असते  ,
मग तिच्या यशाचे  काय !!

म्हणतात त्याचे हृदय खूप मोठे असते ,
मग तिच्या भावना का पोहोचत नाही त्याच्यातल्या "बापा"पर्यंत ,

साथ,साथ म्हणतात पण तीच देते ती "खरी साथ",
आणि त्याची होते ती फक्त "सोबत".
तिच्यातल्या "ती"ला  गरज आहे ती तुझ्या "साथीची" अन
"मायेच्या" एका हळुवार स्पर्शाची.

मग देशील ना "साथ" तिला जरूर???

"या जगातल्या "त्या प्रत्येक" दोघांना आयुष्यभर " एकमेकांची साथ" मिळावी,हेच प्रभूचरणी मागणे."

                                                                                                               ........पल्लवी जाधव

khup sundar lihale aahes.......

gaurig

----------** "साथ " **------------------

देशील का रे तू तिला साथ,
आयुष्यभराची..........

नेहमीच म्हणतात "तिने त्याला साथ द्यायला हवी होती"
पण त्याच्या साथीच काय !!
त्याने  देवो  अथवा  न  देवो  तिने  मात्र  द्यायलाच  हवी ..!!

म्हणतात तिने त्याच्या आई -वडिलांची मुलगी व्हावे ,
पण तिच्या आई -वडिलांचे काय !!

म्हणतात घर दोघांच असत,एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरायचं असत ,
पण प्रत्येक वळी तिलाच का आवराव लागत !!

"या जगातल्या "त्या प्रत्येक" दोघांना आयुष्यभर " एकमेकांची साथ" मिळावी,हेच प्रभूचरणी मागणे."

अप्रतिम.....अगदि खरे आहे हे....