विसरता कधी आलेच नाही....

Started by Lucky Sir, February 17, 2011, 08:59:41 PM

Previous topic - Next topic

Lucky Sir

 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
आठवणी येतात जातात पण मन कुठेच लागत नाही
पाउस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळे होत नाही
आठवण कधी आली नाही असे कधी झालेच नाही
आठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही.... 

lucky sir


amoul

आठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही.... 

kya baat hai sir mast!!