मनाला कसा मी समजवू ...

Started by sachin tale, February 22, 2011, 01:53:15 PM

Previous topic - Next topic

sachin tale

शब्दात कसा सांगू , तुला मी कसा पाहू...
जाणार आहे दूर गावी , मनाला कसा मी समजवू ...
मन माझ पळत , तुच्या अवती भवती फिरत ....
तुझ्या ह्या बोलण्यात मग्न होऊन जात ....
चालता चालता हळूच तुज हसून माझ्या कडे पाहन...
तुझ्या या आठवणी ने , मनाला कसा मी समजवू ...

ज्हेवा साडी घालून तू येते , तेह्वा काळजात घुसते...
काय सांगू तुला , जीव गेला तरी चालेल पण या जखमा तरी कश्याला देतेस...
तुझ्या या जखमा कसा मी सहन करू ..
सांग या येड्या  ,मनाला कसा मी समजवू ...

तुझ्या बरोबर चालताना , तुज हाथ हाथी घ्यावासा वाटत..
तुझ्या उडत्या खुल्या केसांमध्ये , हळूच खेळावास वाटत... 
मैत्रीच्या प्रेमाची भाषा , कोणी तरी सांगावस वाटत'...
तुझ्या बरोबर असताना , प्रेमाच्या दोन गोष्टी बोलावस  वाटत...
खंत एकच , भीती एकच , तुला राग येण्याची ...
तुझ्या मैत्रीत गुंतलेल्या या ,मनाला कसा मी समजवू...  - सचिन तळे