तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल

Started by sachin tale, February 22, 2011, 02:00:36 PM

Previous topic - Next topic

sachin tale

काही तरी चुकल्या सारख वाटल , तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल ....
जाताना हसावस वाटल , तुझ्या गोष्टी अटवास वाटल..
ते तुझ माझ्या कडे  बघून हसन , माझी मस्करी करण, ह्यात रमावास वाटल....
पण  काही तरी चुकल्या सारख वाटल .....कारण तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल ....सचिन तळे