धिपाडि धिपांग - तुला शिकवीन चांगला धडा

Started by :) ... विजेंद्र ढगे ... :), February 25, 2011, 03:51:12 PM

Previous topic - Next topic

:) ... विजेंद्र ढगे ... :)

कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)

तो: काळी माती निळं पानी हिरवं शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुइला या भार

कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)

तो: काळी माती निळं पानी हिरवं शिवार
ताज्या ताज्या माळव्याचा भुइला या भार

ज्वानिच्या या मळ्यामंदी पिरतीचं पानी
बघायाला कवतीक आलं नाही कोनी
मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय
अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय


कोरसः धिपाडि धिपांग डिचिपाडी धिपांग डिडिपाडी डिचिपाडी धिपांग (२)तो: काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा


मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा

गायक/गायिका:


अवधूत गुप्ते


संगीतकार:


सलील कुलकर्णी


गीतकार:


संदीप खरे


Vijendra