पुणेरी झटका

Started by राहुल, February 26, 2011, 05:51:37 AM

Previous topic - Next topic

राहुल

 पुणेरी झटका      एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि एका पुणेरी माणसाला विचरतो -     अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ?     पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल.      :) ;D :D ;) :)

Vaishali Sakat