"गडद जंगलात चमकणारा कंदील"

Started by Atul Kaviraje, January 06, 2025, 12:23:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

शुभ रात्र,  शुभ रविवार. 

"गडद जंगलात चमकणारा कंदील"

गडद जंगलात एक कंदील जळतो,
अंधाराला नवा उजाळा देतो 🕯�🌲
त्याचा मंद प्रकाश, गूढ अस्तित्त्व,
मार्ग दर्शवितो, अंधार दूर करतो.  ✨🌿

जंगलात सूर होते रातकिड्यांची किर्रकिर्र
कीटक काळे उडू लागतात भिरभिर
रात्रीचा अंधार आणि शांतीची बात,
वाटसरूंना मिळते नेहमीच कंदिलाची साथ.  🌙💡

     जंगलात कंदीलाच्या उजेडात, आशा आणि मार्गदर्शन मिळते, जिथे अंधारही हरणारा असतो आणि नवा प्रकाश उदयास येतो.

--अतुल परब
--दिनांक-05.01.2025-रविवार.
===========================================