मुलगी झाली

Started by bamne nilesh, March 09, 2011, 01:31:48 PM

Previous topic - Next topic

bamne nilesh

मुलगी झाली
मुलगा झाला हे सांगताच मुकदे कित्येक ते उजलतात
मुलगी झाली हे शब्ध कानी पड़ता मुकडे कालवटतात
मुलगी झाली ऐकल्यावरच आनंदतात सुख मानतात
नाचतात ते कदाचित आज अपवाद या जगी असतात
पहिली मुलगी दूसरी मुलगी विचार करीत बसत नसतात
फक्त ते पुरुष स्त्री जातीचे खरे समर्थक असतात
मुलगी झाली आनंदाने संगनारेच सुखी असतात
मुलगा मुलगी  न जनानारे भेद या जगी मानव असतात
मुलगी झाली हे शब्द कानी ज्यांच्या मधुर  स्वर ठरतात
आइच्या त्या रुनातुनी नक्कीच ते मग मुक्त होतात
कवी
निलेश बामने 

amoul

आइच्या त्या रुनातुनी नक्कीच ते मग मुक्त होतात

agadi khare aahe