तू,

Started by Jai dait, March 25, 2011, 02:05:40 PM

Previous topic - Next topic

Jai dait

कधी कधी असे होते ना, खुप काही लिहायचं असतं, पण शब्दच सुचत नाहीत.
writer 's  block म्हणतात ना!!
माझंही असंच काही झालं आहे. कवितेची सुरवात तर केली आहे, पण ती पुढेच जात नाहीये.     

मला एक कल्पना सुचली आहे. सुरवातीच्या चार ओळी इथे पोस्ट करत आहे, आपण सर्वानी मिळून ही कविता पूर्ण करुया.  पण त्या आधी कवितेचे काही बेसिक नियम पाळायला हवेत. या कवितेतील सर्व ओळींत नऊ अक्षरे आहेत. आणि हाच क्रम पुढेही तसाच असायला हवा..सोप्पं??     

चला तर मग, दाखवा तुमच्यातलं कसब...     


तू, 
माझ्या मनात, श्वासात तू 
हळव्या, गोड भासात तू 
माझ्या मनाची तू चांदणी 
चमकते आकाशात तू

.....................
.....................
.....................
.....................

:) ... विजेंद्र ढगे ... :)

एकच ध्यास, उरलेल्या आशेत तू
एक ओंल, तुटलेल्या भाषेत तू
धुंद हि जाहलो पाहून तुला
एकच प्याला, चढलेल्या नशेत तू

Jai dait

चांगला प्रयत्न आहे..

Prachi

#3
"तू"

मोहरलेला बहर तू
पानावरल्या दवात तू
दरवळत्या गंधात तू
गोड गुलाबी मधात तू .... 
माझ्यामधल्या तुझ्यात तू 
हृदयाच्या स्पंदनात तू   
श्वासातल्या उष्णतेत तू   
ओठांवरच्या शब्दात  तू   
तुझी मी तरीही तुझाच तू.... 



नउ  शब्दांच्या नउ   ओळी....
माझाही एक प्रयत्न "तू"... :)   
-प्राची झेंडेकर २५/३/२०११

Copyright © By Prachi Zendekar
All rights reserved. No part of this poem may be reproduced or used in any manner without written permission of the copyright owner.

Jai dait

अतिशय सुंदर ....

Pran

#5
 कोवळ्या फुलाफुलांत तू, श्रावणातल्या  सरीत तू ,सप्तसुरांची  रागिणी तू ,माझ्या पहिल्या गीतात तू

anolakhi

#6
जेव्हा कधी नसतेस तू.. 

आठवणीत असते तू.. 

९  ओळींच्या प्रयत्नात तू.. 

शब्दात माझ्या  गुंफून तू..                                     

अनोळखी

aviom18

kharch chan prayatna aahe

aviom18

Tu...............
swapnana padlele sarvat god swapn tu,
divasachi survat tu, shevatacha vicharhi tu,
sukhache naav tu, aanadache kshan tu,
kavita karyachi tar shabd tu, arthhi tu,
swapnana padlele sarvat god swapn tu,
Tu.................
othavache hasu tu, najrech shodh tu,
galavarchi khali tu, nakatali nathni tu,
swapnana padlele sarvat god swapn tu,
Tu..................

aviom18