चारोळी

Started by sagarB, March 27, 2011, 08:48:18 PM

Previous topic - Next topic

sagarB

घेता मागोवा फरकाचा केवळ पोकळ्या हाती उराव्या,
शब्दांमध्ये भावना अशा बेमालूम विराव्या
-सागर