आशीर्वचनीत मस्तक. ….चारुदत्त अघोर(९/४/११)

Started by charudutta_090, April 09, 2011, 06:55:47 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
आशीर्वचनीत मस्तक. ....चारुदत्त अघोर(९/४/११) 
आयुष्यावर कितीही पानं लिहिले, तरी पुरणार नाही पुस्तक,
रोज एक नवा अनुभव देतं,आयुष्य दारी दस्तक;
त्या येत्या अनुभवास स्वागता,जुळवुनी हाथी हस्तक;
मानदंडावूनी आयुष्यास, आशीर्वचनीत करा मस्तक.
चारुदत्त अघोर(९/४/११)