कळेल का कधी रे तुला ?

Started by Rani27, April 13, 2011, 02:01:50 AM

Previous topic - Next topic

Rani27

पैसा  नको  प्रीत  हवी  हे  समजेल  का  रे  तुला ..
आठवणींचा  खेळ  सारा  भविष्य  धूसर  दिस्तेय  मला
जगणे मरणे  माझे  तुझ्याच हाती कळेल  का  कधी  रे  तुला
खूप जगून  घ्यावे  वाटते  कधी  पूर्ण  करावीत  स्वप्ने 
नको  मैत्री ..नकोत  नाती  नकोच  कुणी  फक्त  तूच हो तूच हवास हे  कळेल  का  कधी  रे  तुला
हात  हाती हवासा असताना झटकून जातोस तू
स्पर्शाची जादू अनुभवताना क्षणात निघून जातोस तू 
शरीराने  जरी  जवळ  माझ्या  तरी  मनाने  दूर  असतोस  सदा.....सहवास हा मनाचाच  असतो  हे  कळेल  का  कधी रे तुला
आयुष्यात या तूच होतास सर्वस्व माझे
पण क्षणभंगुर तुझ्यासाठी होते ते सगळे..... घेण्यापेक्षा देण्यात असते हे  प्रेम कळेल का कधी रे तुला
..... हो जाणवले मला आजच....  कळण्यासाठी हे सगळे असावा लागतो प्रेमाचा वास त्या मनात..
असावा लागतो काळजीचा ओलावा आणि लागते खूप खूप हिम्मत  .....
नाही कधीच नाही कळणार तुला....... :(

  ... राणी

chetan (टाकाऊ)

सावलीने देहाला कधीही विचारायचं नसत ....कुठ चालला आहेस   सावलीने फक्त बरोबर राहायचं असत
     पायऱ्या उतरता उतरता हलकीच ठेच लागते आणि आठवणींच्या गाभाऱ्यात उम्हाला येतो. गर्द झाडीतल्या आठवणीत फिरत फिरत पुन्हा एकच क्षणी एकवठतात ....जेव्हा भानावर येत मन तेव्हा पायऱ्या उतरून झालेल्या असतात त्या जगताल मन या जगात फिरावत..............एक बिंदू चमकतो आणि आठवणीतला बहार पुन्हा बहरतो .         khup channnnnnnnnnnnnnnnnnnn   

santoshi.world

sundar kavita .......... mala khup khup khup avadali ...... MK var navin disateyas ........... chhan kavita karates .......... keep writing and keep posting dear .......... :)

Rani27

sundar kavita .......... mala khup khup khup avadali ...... MK var navin disateyas ........... chhan kavita karates .......... keep writing and keep posting dear .......... :)

yes dear नवीनच  आहे  MK वर  .. माझ्या  पहिल्या  वहिल्या  1-2 कवितांमधली  हि  एक  अन हो  पहिल्यांदाच  post  पण  करतेय  :)

Rani27

सावलीने देहाला कधीही विचारायचं नसत ....कुठ चालला आहेस   सावलीने फक्त बरोबर राहायचं असत
     पायऱ्या उतरता उतरता हलकीच ठेच लागते आणि आठवणींच्या गाभाऱ्यात उम्हाला येतो. गर्द झाडीतल्या आठवणीत फिरत फिरत पुन्हा एकच क्षणी एकवठतात ....जेव्हा भानावर येत मन तेव्हा पायऱ्या उतरून झालेल्या असतात त्या जगताल मन या जगात फिरावत..............एक बिंदू चमकतो आणि आठवणीतला बहार पुन्हा बहरतो .         khup channnnnnnnnnnnnnnnnnnn
mastch :)

anolakhi

manoj vaichale

खूपच छान आहे कविता 
मनोज

chetant087

"सहवास हा मनाचाच  असतो  हे  कळेल  का  कधी रे तुला "

- छान कविता :) लिहत राहा :)