तो अंतरंगी राहावा.. चारुदत्त अघोर.(१७/४/११)

Started by charudutta_090, April 17, 2011, 07:16:20 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
तो अंतरंगी राहावा..
निसर्गाची सुन्दरता ही फक्त,त्याचीच कला-करणी,
मर्जी त्याची तरच बरसतं पाणी,जरी केली मनधरणी,
उद्या सत्कर्मित रोपटं उगवेल,जर केली आज पुण्य पेरणी;
तो कायम अंतरंगी राहावा, हीच प्रार्थना त्याच्या चरणी...!!
चारुदत्त अघोर.(१७/४/११)