साजण

Started by kavitabodas, April 21, 2011, 04:54:10 PM

Previous topic - Next topic

kavitabodas


 
अजून तू अजून मी
  केव्हा तरी भुलायचे

  सांगू कुणा कसे हे
  राती हळू बिलगायचे

  मोकळ्या केसात माझ्या
  तुज किती झुलवायचे

  हा संग साजणाचा
  ना कधी विसरायचे
      [/b]

santoshi.world