“असावं अजरामर नाव”© चारुदत्त अघोर.(२३/४/११)

Started by charudutta_090, April 23, 2011, 08:19:45 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"असावं अजरामर नाव"© चारुदत्त अघोर.(२३/४/११)
का माणूस आढे वेढे घेतो,झेव्हां नसतो कसलाच ठाव,
आणि घालतो चांगल्या माणसाच्या, हृदयी घाव,
राहावं निसर्ग सारखं नितळ,न साधता कोणताच डाव;
जसा सूर्य प्रकाशताना नाही करत,कुठलाच भेद-भाव.
पसरावं स्वतःला खुलवून,कि घ्यावं सगळ्यांनी आपलं नाव,
असं अजरामर,कि लक्षात ठेवो,खंड,देश,प्रांत,शहर आणि गाव...!
चारुदत्त अघोर.(२३/४/११)