“सूर्य उगवतो आभाळी” …चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, April 24, 2011, 08:05:41 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
"सूर्य उगवतो आभाळी" ...चारुदत्त अघोर
जिथे सकाळ स्वरावते गाऊन अमर भूपाळी,
जिथे जन,गीता-गुरुचरित्रासारखे ग्रंथ हाताळी ,
जिथे अर्ध्य पुष्पित होतं निरजास सकाळी;
त्याच भारत देशास पूर्वून,सूर्य उगवतो आभाळी,.
चारुदत्त अघोर