माझाच तू

Started by Rani27, April 26, 2011, 05:20:39 AM

Previous topic - Next topic

Rani27

माहित नाही असा कसा आलास तू
वाल्वंतामध्ये शीतलह्रीन्सारखा बरसलास तू
आयुष्याचे जेव्हा उजाड रान झाले तेव्हाच हिरवळ घेऊन आलास तू
कुणी वाटत नव्हते आपले तेव्हा माझ्याच साठी आलास तू
सगळी नाती हरवली होती गोडवा तो विरला होता
फक्त एकाच हाकेने साखर पेरलीस तू
आयुष्य रिकामे अन भकास होते पण रंग सोबत आणलेस तू
सुंदर रेघोट्या ओढणे शिकवलेस तू
स्वप्न कधीच हरवली होती पण प्रत्यक्षात अनुभव दिलास तू
आयुष्य माझे सुंदर   केलेस तू
आता जगावे वाटते पण ...... पण परत खूप खूप भीती पण .........
वाटते कधी देवाला त्या गरज माझी कळली असावी  म्हणूनच तर माझाच बनून आलास
तू......

   .... Rani

mahesh4812

Tuzya saglyach kavita chan zalyat....

santoshi.world


Gajendra

tu zi kavita lai bhaari
bar ka ???

ajun navin kahi asel sang

face book var aahe me  gajendra trey

sanjiv_n007

Khup Chhan,

Manat basli hi kavita.

nalini


manoj vaichale

khupch tuzay sarvach kavita khupach apratim ahet