होतास सोबत

Started by Rani27, April 26, 2011, 05:36:18 AM

Previous topic - Next topic

Rani27

होतास सोबत माझ्या तू
पावसात भिजताना, ते कणीस खाताना
त्या दूरच्या प्रवासात जाताना
कधीतरी लटकेच भांड्ताना
तर कधी माझा रुसवा दूर करताना
हलकेच गोड बोलायचास  तू?
हळूच यायचास माझ्या प्रत्येक स्वप्नात तू
प्रत्येक स्वप्न जगताना
खूप आनंद द्यायचास तू... नाही तू नाही केलेस काहीच जे पहिले मी
स्वप्नेच होती ना ती...
पावसाच्या सरीत भिजताना आता रडते मी ..
दिसू नयेत कुणालाही अश्रू हेच पाहते मी
स्वप्न  पडतील  परत म्हणून आता  झोपतच  नाही
भीती वाटतेय मला आता जगताना ...
पण नाहीत  तुझी ती स्वप्न मला आधार देताना..

-- Rani

chetan (टाकाऊ)

 :( raniiiiiiiiii khup channnnnnnnnnn g
ekdum sahich

mhanun ata tyaa athvani majhya maitrini nahi tar shtru jhalyat

traas detat ggggggggggggggg  :'( :'( :'(

mahesh4812


santoshi.world


chetant087

- स्वप्न  पडतील  परत म्हणून आता  झोपतच  नाही

छान कविता :)