"लिपस्टिक"......चारुदत्त अघोर.(२/५/११)

Started by charudutta_090, May 03, 2011, 08:20:30 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"लिपस्टिक"......चारुदत्त  अघोर.(२/५/११)
आज एक आठवण सहज,स्मरणी पिसवून गेली,
विणलेल्या हृदय भावनांचा एक धागा,उसवून गेली;
अझुनही असं वाटतं कि तो क्षण,आज जगतोय,
तुला आर्ष्या पुढं तल्लीनतेने,मेकप करताना बघतोय;
जरासं आठव,तू म्हणालेली,अहो इथं काय करताय....??
मी म्हटलेलं,तुला शृंगारताना बघतोय;
कारण,तू आणि मी अनायासे, त्या दिवशी दोघंच घरी,
मला तशी हि तुला सत्वायाची, खोड भारी;
माझ्या उत्तराने तू जरा नकळत,ओशाळली,
तुला असं बघून,माझी रसना अझून पावसाळली;
आळसलेला मी तुझ्या उत्तराने, झालो जसा "वेकप",
एक एक रस थेम्बावत होता,तुझा रंगता "मेकप";
पापण्याच्या मस्कार्यानी,जशी माझ्या मनी पडली भेग,
आर पार चिरून छेडून गेली,आय-लायनरची रेघ;
स्वैर जनावर जागं झालं,कारण आज मोकळं होतं रान,
तोंडी ताम्बुललेला माझ्या,आज अझून रासाळलं पान;
संधी साधून,मागून जवळलं,रगडत हनुवटी तुझ्या गाली,
तुझ्या ओठी ओठ कुलुपवून,आज वेगळ्याच लिपस्टिकची रंगली लाली...!?
या आगळ्याच अनुभवाने,थेम्बावली माझीच आईस्टिक ,
एक वेगळीच आठवण सतावते,जेव्हां घुमवून पुढावते, तू लिपस्टिक.
चारुदत्त  अघोर.(२/५/११)


amoul

Khupach chhan aahe kavita !!

pan mitra " जनावर " shabd mala thoda barobar nahi vatala ! please rag manu nakos

neel_ihm

i also agree wid amoul. "mann" haa shabd changli replacement aahe "janaavar" aivaji