एक साप.............

Started by rudra, May 12, 2011, 05:06:16 PM

Previous topic - Next topic

rudra

एक साप दुसऱ्या सापाला: काय रे आपण विषारी आहोत का बीनविषारी?
दुसरा: का रे ?
पहिला: नाही रे आत्ताच मी माझी जीभ चावली......... :P