अनामिक, अनोळखी दिसलेली ती

Started by हर्षद कुंभार, May 15, 2011, 11:46:29 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


प्रत्येक मुलाच्या आयुष्यात हा प्रसंग घडला असेलच . स्टेशन नाहीतर बस ची वाट भगत असताना . कुणीतरी अशी एखादी अप्सरा नजरेस पडते की,
उगाच गर्दीत एकटे करून जाते. असाच काही मिळता जुळता प्रसंग मी इथे मांडत आहे.  मुलांनी आपले अनुभव इथे सांगावे अशी अपेक्षा आहे.


नेहमी प्रमाणे मी स्टेशनला गाडीची वाट बघत होतो. आज थोडा लवकर स्टेशनला आल्यामुळे मला घाई नव्हती.
बाजूच्या फलाटावर लेडीज स्पेशल गाडी येणार होती. त्यामुळे तिथे वाट बघणारी एक अशी मुलगी जिने १५-२० मिनिटे मला विचार करायला भाग पाडले.
त्या १५-२० मिनिटात मनात आलेल्या भावना उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. 

[/size][/font]