एक क्षण पुरे

Started by Meera18, May 16, 2011, 07:00:00 PM

Previous topic - Next topic

Meera18

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला.......

एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला ,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला......

एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.....

एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला......


gajanan.chaudhary

एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला......

Sunder Ati sunder

Meera18




Meera18


DevilR

तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला......  :(  :(  :(  :(  :(

एक क्षण .... एकदा प्रेम करून तर बघ  :-\ :(

Meera18

ohhhhhhhh.........
i will think abt ur suggestion devilR.......innocent devil ; :P ;)

DevilR

ho ka mand...lavakar kar kay te ...m waiting yrr  :-[ ...... THANKS <3