थोडा बदल हवा

Started by हर्षद कुंभार, May 21, 2011, 09:54:26 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

विषय थोडा वेगळा आहे . पण मला मनापासून वाटले ते मी बोलतोय. इथे मराठी कविता या संकेतस्तळावर. खूप कवी रसिक आणि उदयोन्मुख कवी जोडलेले आहेत.
सगळ्यांच्या भावना एकच आहेत . तरीही असे खूप कमी आहे जे स्वतः कविता करून इथे पोस्ट करतात. आणि दुसर्यांच्या कविता टाकणारयाला  पण दाद मिळतात,
त्यामुळे बहुदा खूप लोकांचा गैर समाज होतो की कवी कोण आणि कवी रसिक कोण. त्यामुळे जे खरच स्वतः कविता करतात त्यांचा मान राखून त्यांना या संकेतस्तळावर वेगळे पद द्यावे (जसे इथे Full मेम्बर, Jr . मेम्बर अशी पद आहेत). तर माझी कळकळीची विनंती आहे जे अधिकारक व्यक्ती आहे त्यांनी यावर विचार करावा, कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही. कदाचित हे बदल करायला काही तांत्रिक अडचणी असतील पण हे केले तर सर्व नव कवींना आनंद होईल. - हर्षद कुंभार
         

:) ... विजेंद्र ढगे ... :)

#1
पण सगळ्याच कविता बहुतेक आपण वाचलेल्या नसतात.. म्हणजे आपण जे नवीन ऐकतो ते आवश्यक नाही कि ज्याने सांगितले किंवा त्यांनीच बनवले असेल... म्हणजे समजा मी ज्या कविता पोस्ट करतो  त्या कोणीच वाचलेल्या नसतील पण म्हणजे मी copy+paste करतो.. आणि जर उद्या मला पद दिले तर. ज्याची कविता आहे.... त्याच्यावर अन्याय होईल असे वाटत.. (कारण सगळे कविता  करणाऱ्या कडे प्रसिद्धी मध्यम असेलच असे नाही ना ?)... आणि प्रसिद्धी साठी खोटे बोलणारी खूप जण मी पहिली  आहेत... उद्या माझी कविता माझी कविता असे सांगून जर पद दिले... तर its unfair for those who really appreciate for.... माझ्या मते तरी जसे चालले आहे... तसे चालू दे... (आणि ज्याची कविता नाही त्यांनी "ऑथोर उन्क्नोव्न" टाकण्याची पद्धत  तर सुरूच आहे ना...)